मुंबई : "सध्या नरेटीवचे युग आहे. भारताच्या इतिहास व संस्कृतीविषयी खोटे पसरवणे हे या नरेटीव्हच्या माध्यमातून सुरू असते. मात्र हिंदुत्व हे आजही प्रासंगिक आहे. राष्ट्रविचारी नरेटीव्ह सेट होणे आवश्यक आहे. आपल्याला असा विचार करणारी पिढी घडवायची आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
Read More