विधान परिषद

काँग्रेसकडून शहरी नक्षलवादाला खतपाणी! : किरेन रिजिजू

नाशिक : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने देशाला भ्रमित केले. आता विधानसभा निवडणुकीतदेखील महाराष्ट्राच्या जनतेला भ्रमित करण्याचे काम सुरू आहे. राज्यात महायुती सरकारने केलेल्या विकासकामांच्या झंझावातामुळे काँग्रेस राज्यातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच शहरी नक्षलवादाला खतपाणी घालण्याचे काम काँग्रेसकडून सुरू करण्यात आले आहे. शहरी नक्षलवादाच्या आडून काँग्रेस देशाला आणि त्यासोबत महाराष्ट्रालाही तोडण्याचे काम करत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू ( Kiren Rijij

Read More

ओडिशातील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरकडून महिला रूग्णांवर बलात्कार

SCB College Odisha Rape ओडिशातील कटक येथील एसबीसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात दोन रूग्णांवर डॉक्टरांनी बलात्कार केला असल्याची माहिती उघडकीस आली आहे. तपासणीसाठी आलेल्या रूग्णांवर वरिष्ठ डॉक्टरांनी बलात्कार केला. ही घटना ११ ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी कटकच्या मंगलबाग पोलिसांनी वरिष्ठ डॉक्टरांना अटक केली. यावेळी रूग्णांच्या कुटुंबियांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बलात्कार झालेल्या पीडित महिला रूग्णाचे नातेवाईक त्याच महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दिलबाग सिंह ठाकूर असे आरोपी

Read More

महिला दिनानिमित्त कीर्ती महाविद्यालयात विशेष कार्यक्रम

जगभरात ८ मार्च रोजी जगातील महिला दिवस साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू असल्याने कीर्ती कॉलेज एनएसएस विभागाने कीर्ती नारी अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन/पॅड्स कलेक्शन ड्राईव्ह चे आयोजन केले. दि. १ मार्च रोजी त्यांनी ही कलेक्शन ड्राईव्ह राबवली ज्यामध्ये त्यांना प्राध्यापक आणि विद्यार्थी या सर्वांनी एकत्र येऊन काम केले. स्वयंसेवकांनी फक्त सहा तासात तब्बल ऐंशी सॅनिटरी पॅड्स व दहा हजार हून अधिक रक्कम जमा केली. याचवेळी वंचित समाजातील महिलांचे सर्वेक्षण राबवले. ज्यामध्

Read More

सकारात्मक चिंतनाबरोबरच व्यक्तीचे वर्तवणूकशास्त्रही महत्त्वाचे : मंत्री चंद्रकांत पाटील

मनुष्य घडवणे, संस्कार करणे ही एक निरंतर प्रक्रीया आहे. ती अविरतपणे सुरुच असते. पण आजच्या काळात वर्तवणूकीसंबंधीचे नम्रता, कर्तव्य, कर्तृत्वासारखे घटक हे मनुष्यात क्वचितच आढळतात. त्यामुळे संस्काराबरोबरच वर्तवणूकशास्त्रातील (बिहेव्हिरियल सायन्स) या घटकांना प्राधान्य देत संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवायला हवे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. भोसला कॉलेजच्या नुतन वास्तू प्रवेश आणि डॉ. मुंजे इन्टीट्युटच्या बोधचिन्हाचे अनावरण त्यांच्

Read More

बीएनसीए वारसा संवर्धन तज्ञाच्या भूमिकेत!

वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील साडेतीन हजार ऐतिहासिक वारसा सांगणार्‍या ठिकाणांजवळील वस्ती आणि बांधकामाबाबत धोरणात्मक निर्णयप्रक्रियेसाठी व त्यासाठी लागणारे पूरक नियम तयार करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय ऐतिहासिक स्मारक प्राधिकरणातर्फे (नॅशनल मॉन्यूमेंट्स अ‍ॅथोरिटी ) देशभरातील 47 शिक्षणसंस्थांमधील वारसातज्ज्ञांची नेमणूक केली गेली आहे . त्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक विभागातर्फे सरकारी आध्यादेश आणि पत्रकही नुकतेच काढण्यात आले . त्यामध्ये पुण्यातील महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण स

Read More

गोंद्या आला रे: पुण्यात रंगणार 'स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ'चा नाट्यप्रयोग

शिक्षण प्रसारक मंडळी आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोह समिती, पुणे महानगर यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि चापेकर बंधूच्या पराक्रमाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त ‘स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक १८ जून २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजता स. प. महाविद्यालय मैदान येथे हे महानाट्य होईल, अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव समारोह समिती, पुणे महानगराचे अध्यक्ष रविंद्र वंजारवाडकर आणि इत

Read More

एचआर कॉलेजच्या ‘थिंक इंडिया एचआरसी-गरुड सेल’तर्फे सागरी स्वच्छता मोहिम

एचआर कॉलेजच्या ‘थिंक इंडिया एचआरसी-गरुड सेल’तर्फे सागरी स्वच्छता मोहिम ‘एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स’मधील ‘थिंक इंडिया एचआरसी-गरुड सेल’च्या सदस्यांच्यावतीने बुधवार, दि. 15 डिसेंबर रोजी मुंबईतील दादर, प्रभादेवी आणि माहीम समुद्र किनार्‍यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 80 पेक्षा अधिक लोकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. या मोहिमेअंतर्गत उपस्थित पर्यावरणप्रेमींनी किनार्‍यावर जमा झालेलया अ-जैवविघटनशील कचर्‍यासह प्लास्टिक, कागद एकत्रित करत सफाई अभियान राबविले. ‘एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍

Read More

क्वारंटाईन सेंटरसाठी मेहबूब स्टुडिओ, झेवियर्स कॉलेजही पालिकेच्या ताब्यात!

कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या बघता पालिकेकडून क्वारंटाईन बेडची संख्या वाढवण्याची उपाययोजना

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121