अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा. करचोरी, करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा अल्टिमेटम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला दिला आहे. मंगळवार, २४ डिसेंबर रोजी मंत्रालयात वित्त व नियोजन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला.
Read More