अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहद अहमद हे महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईच्या अणुशक्तीनगरमधून फहद अहमद विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याची माहिती पुढे आली आहे.
Read More
श्रद्धा वालकर या तरुणीच्या अमानुष हत्येमुळे ‘लव्ह जिहाद’ च्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मुद्द्याने गंभीर वळण घेतले. श्रद्धाच्या हत्येमुळे समाजात संतापाची लाट उसळली. असे विवाह का होत आहेत , तरुणी आणि कुटुंबीय यांच्यातील संवाद का हरवू लागला आहे अशा वेगवेगळया पैलूंबाबत धार्मिक , कायदेशीर तसेच समाजशास्त्रीय दृष्टीनेही विविध माध्यमांतून व्यापक चर्चा , विचारमंथन झाले. काही दिवसांपासून या मुद्द्यावर महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रचंड मोर्चे निघू लागले आहेत. जनमानसात या विषयावरून असलेली खदखद, संताप , भीती या मो
रियाचा बचाव करताना स्वरा झाली ट्रोल
मुख्यमंत्री असावा तर असा, राज्याचे नेतृत्व सीए आणि एचएम योग्य प्रकारे करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळत आहेत, अशा आशयाचे संदेश तुम्हाला सोशल मीडियावर वाऱ्यासारखे फिरताना दिसत असतील. अगदी उद्धव ठाकरेंवर टीका करणारेही त्याचे गोडवे गात असल्याचे वेळोवेळी आपण पाहीले असेल. असे असताना मात्र, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होण्याची चिन्हे का नाहीत, परिस्थिती हाताबाहेर का जात आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सारंकाही अलबेल खरंचं आहे का ? परिस्थिती हाताळण्यात सरकार यशस