राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते चंद्रपुरातील रामाळा तलावाला भेट देणार आहेत. भेटीदरम्यान त्यांना भेटणाऱ्या संघटनांमध्ये वाल्मिकी मच्छीमार संघटनेचा समावेश नसल्याने या संघटनेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे
Read More