मुंबई (Job Vacancy Recruitment in mahamtb) : माध्यम क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी दै.मुंबई तरुण भारतर्फे सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, दै.'मुंबई तरुण भारत' आणि Maha MTB या संस्थेत विविध पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या वडाळा, दादर येथील कार्यालयासाठी मुलाखत आणि लेखी परीक्षेअंती ही निवड केली जाणार आहे.
Read More
दिवाळी अंक हे महाराष्ट्राच्या साहित्यिक परंपरेतील एक समृद्ध पर्व. गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ ही संपन्न परंपरा अव्याहतपणे व्यासंगी सारस्वतांनी, साहित्यप्रेमींनी पुढे नेली आणि आजही हजारो दिवाळी अंक महाराष्ट्राच्याच नव्हे, तर अगदी देश-विदेशातही पोहोचलेले दिसतात. काही दिवाळी अंकांनी काळानुरुप डिजिटल साजही चढवला. त्यानिमित्ताने अशाच काही दिवाळी अंकांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न...
महाराष्ट्राचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या महाराष्ट्र आणि गोव्यासाठीच्या विशेष संवाददातापदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वयाच्या ऐंशीव्या वर्षांपर्यंत संयत आणि सौज्वळ पत्रकारिता करणारे व ठाण्यातील असंख्य तरूणांसाठी पत्रकारितेचे आधारस्तंभ असलेले ज्येष्ठ पत्रकार वा. नेर्लेकर तथा गुरूजी यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. मुंबई तरूण भारतच्या स्थापनेपासून ते दैनिक 'मुंबई तरूण भारत' परिवाराशी जोडलेले होते.
मंत्रालय-विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीची वार्षिक निवड नुकतीच पार पडली. या निवडणुकीत कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवडून येत दिलीप सपाटे यांनी हॅट्रीक नोंदवली. तसेच, उपाध्यकपदी दीपक भातुसे आणि कार्यवाहपदी विवेक भावसार यांची निवड करण्यात आली