मध्य आफ्रिकेतील कॅमेरूनच्या बेनू नॅशनल पार्कमध्ये कोर्डोफन जिराफांवर नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या कोर्डोफन जिराफांची शिकार सुरू राहिल्यास १५ वर्षांत ही उपप्रजाती नामशेष होण्याची शक्यता आहे. ‘आफ्रिकन जर्नल ऑफ इकोलॉजी’मध्ये प्रकाशित ‘ब्रिस्टल युनिव्हर्सिटी’ आणि ‘ब्रिस्टल प्राणिशास्त्र सोसायटी’च्या नवीन अभ्यासानुसार असे दिसून आले आहे.
Read More