कोरोना संकटाच्या काळानंतर ठप्प झालेला अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा रुळावर येताना दिसतोय. मोदी सरकारला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी खुशखबर मिळाली आहे. कारण, डिसेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून सरकारला विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. डिसेंबरमधील महसूल हा २०२०मध्ये जीएसटीच्या माध्यमातून मिळालेले सर्वाधिक उत्पन्न आहे.
Read More
वस्तू व सेवा कर हा कायदा अंमलात आल्यानंतर राज्याच्या तिजोरीत २८.०७ टक्क्यांची वृद्धी झाली