महाराष्ट्र आणि भारताबाहेरील मराठी माणसांच्या गौरवाची व सांस्कृतिक देवाण घेवाणीसाठी दरवर्षी विश्व मराठी साहित्य संमेलन घेतले जाते. यवर्षे हे संमेलन दि. २६ नोव्हेम्बर रोजी लक्षद्वीप द्वीपकल्पांजवळील एका जहाजावर संपन्न होते आहे. यावर्षीच्या संमेलनाचे हे आकर्षण ठरणार आहे. शिवसंघ प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेले हे दहावे संमेलन आहे. 'भारतीय सागरी सुरक्षा आणि जलवाहतूक' असा या संमेलनाचा विषय ठरवण्यात आलेला आहे. तसेच जेष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे तर राष्ट्रपती पदक, शौर्यचक्र
Read More
“मराठी भाषेचे संवर्धन व जगभर प्रसार व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आणि सांस्कृतिक कार्य व उद्योग विभागाच्या सहकार्याने दि. ४ जानेवारी ते दि. ६ जानेवारी २०२३ रोजी नॅशनल स्पोर्टस् स्टेडियम, वरळी, मुंबई येथे ‘मराठी विश्व संमेलना’चे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी यांनी सदर कार्यक्रमाच्या तीनही दिवशी सहभागी व्हावे,” अशी विनंती विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत केली.