रेनेसान्स

महाराष्ट्रातील लांडग्यांच्या अधिवासाच्या विस्तारात अडीच पटीने वाढ; वाढीला समस्यांची किनार

गेल्या १८ वर्षांमध्ये राज्यातील भारतीय लांडग्याच्या अधिवासाच्या परिघाचा विस्तार (होम रेंज) अडीच पटीने वाढला आहे (Maharashtra’s Indian wolf). ‘भारतीय वन्यजीव संस्थान’चे वरिष्ठ प्रकल्प साहाय्यक डॉ. शहीर खान यांनी राज्यातील लांडग्यांवर केलेल्या संशोधनामधून ही माहिती उघडकीस आली आहे (Maharashtra’s Indian wolf). भारतीय लांडग्यासारख्या संकटग्रस्त प्रजातीच्या अधिवासाच्या परिघाच्या विस्तारात झालेली वाढ ही सकारात्मक बाब नसून, त्यामागे गवताळ अधिवासाचा झालेला र्‍हास, भक्ष्याची कमतरता अशी गंभीर स्वरुपाची कारणे आहेत. (Ma

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121