मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्सच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिनाच्या’ निमित्ताने मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या जगभरातील तमाम मराठी माणसांसाठी लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
Read More
साहित्य भारती, डोंबिवली विभागातर्फे मराठी साहित्यप्रेमी नागरिकांसाठी लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २० वर्षांवरील कोणत्याही नागरिकाला या लेख स्पर्धेत भाग घेता येणार आहे. लेख पाठवण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट आहे.