नाशिक जिल्हा म्हणजे दुर्गप्रेमींसाठी एक प्रकारची पर्वणीच !! नाशिक जिल्ह्यात असलेल्या अनेक प्रसिद्ध डोंगररांगा म्हणजे सेलबारी, डोलबारी, अजिंठा - सातमाळा, त्रिंबक रांग इत्यादी असून यातलीच त्रिंबक रांग त्यातल्या ब्रह्मगिरी, अंजनेरी व सध्या इंस्टा रिल्समुळे तुफान गर्दी खेचणारा हरिहर उर्फ हर्षगड या किल्ल्यांमुळे भटक्यांच्या नकाशावर महत्त्वाचं स्थान पटकावून आहे. पण याच त्रिंबक रांगेतला व हरिहर किल्ल्याच्या प्रसिद्धीमुळे कुठेतरी नामनिराळा राहिलेला पण तितकाच देखणा किल्ला म्हणजे भास्करगड उर्फ बसगड. पाठीमागच्या उतवड
Read More