'ऍड फीज' निर्मित आणि 'सक्षम आपल्या मानसिक आरोग्यासाठी' तसेच 'साई निर्णय' प्रायोजित 'चैत्र चाहूल' या गुढीपाडवा विशेष कार्यक्रमाचे आयोजन दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह शिवाजी पार्क येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक 9 एप्रिल रोजी मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता भाषा अभ्यासक राजीव नाईक यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होईल. यावेळी एकांकिका लोककलेच्या कार्यक्रम तसेच त्या सन्मानाचे वितरण करण्यात येईल. सदर कार्यक्रमाचे संकल्पना विनोद पवार यांची असून संहिता अरुण जोशी यांची आहे. कला गोपी कुकडे, चित्र समीर
Read More
सद्गुरू प्राप्तीसाठी कितीही वणवण भटकलं तरी 'सद्गुरू' प्राप्ती होईलच असं नाही. परंतु, सद्गुरू प्राप्तीची आस असेल तर मात्र सद्गुरू किती सहजगत्या सगळं घडवून आणतात आणि आपल्याला स्वतःपाशी बोलवून घेऊन आपल्याला शिष्यत्व बहाल करतात, याची अत्यंत नैसर्गिकरित्या मी स्वतः घेतलेली ही अनुभूती आहे.