लोकशाहीच्या सुरु असलेल्या महान उत्सवात असुरक्षित जनजाती समूह (PVTG Janajati) आणि इतर आदिवासी गटांचे योगदान वाढल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणूक आयोगाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जनजाती समुहांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात उत्साहाने सहभाग घेतला. ऐतिहासिकदृष्ट्या, ग्रेट निकोबारच्या शॉम्पेन जमातीने सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच मतदान केले. निवडणूक आयोगाच्या विशेष प्रयत्नांमुळे 'पीवीटीजी'ची १०० टक्के नोंदणी सुनि
Read More
देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार असतील. राजीव कुमार १५ मे रोजी पदभार स्वीकारतील. राजीव कुमार यांच्या नियुक्तीबाबत कायदा मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राजीव कुमार यांची नियुक्ती केली आहे.
१ मे पासून अर्थतज्ज्ञ सुमन के. बेरी आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
"भारताचा विकासदर जर ८.५ टक्के राहिला आणि जर इतरही सर्व गोष्टी या विकासाला पूरकच राहिल्या तर येत्या ७ ते ८ वर्षांत भारत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणे शक्य आहे" असे मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी सांगितले
निती आयोगाच्या आकडेवारीत राज्य तिसऱ्या स्थानावर
शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी माजी पोलीस आयुक्त राजीव कुमारला दिलासा नाही
सीबीआय विरुद्ध ममता बॅनर्जी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. शारदा चिटफंड आणि रोज व्हॅली प्रकरणात सीबीआयला चौकशी करू द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तर, राजीव कुमार यांना सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.