हिंदू योद्धा राणा सांगा यांना गद्दार म्हणण्याचे महापाप सपा खासदार रामजी लाल सुमन यांनी केले. त्याआधी औरंग्यावर स्तुतीसुमने उधळण्याचा प्रयत्नही त्याच पक्षाच्या अबू आझमींनी केला होता. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची हिंदूद्वेषी भूमिका अनेकदा दिसून आली, त्यामुळे हे सर्व एकाच माळेचे मणी असे म्हटल्यास चूकीचे ठरणार नाही.
Read More
हिंदूचा प्रमुख माणल्या जाणारे मेवाडचे महाराणा संग्राम सिंह उर्फ राणा सांगा यांना देशद्रही म्हणणाऱ्या सपा खासदार रामजी लाल सुमन यांच्याविरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या अनेकांनी सुमनची जीभ कापणाऱ्याला लोखो रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, सर्व बाजूंनी टीकेचा सामना करत असलेल्या समजी लाल यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि त्या व्हिडिओद्वारे माफी मागितली आहे. म्हटले की, माझा हेतू कोणालाही दुखावण्याचा नव्हता.