घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरमधील पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या एक हजार ६९४ झोपड्यांतील रहिवाशांची पात्रता प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, त्यांची प्रारूप यादी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर अन्य झोपड्यांच्या सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. आता त्यांचीही प्रारूप यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 'एसआरए'कडून येत्या काही महिन्यांत ही प्रारूप यादी जाहीर केली जाईल.
Read More
माजी नगरसेवक दिवंगत नामदेव उबाळे यांचे घाटकोपर पूर्वेतील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे सभागृह बांधून त्या सभागृहाला दिवंगत नामदेव उबाळे यांचे नाव देऊन सभागृह स्वरूपात स्मारक उभारू.त्यासाठी खासदार निधीतून 25 लाख रुपये निधीची तरतूद आपल्या खासदार निधीतून करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.माता रमाबाई आंबेडकर नगर येथील शहीद स्मारक सभागृह येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिवंगत नामदेव उबाळे यांच्या जाहिर श्रध्दांजली सभेचे आयोजन
आज दि. ७ फेब्रुवारी रोजी माता रमाबाई आंबेडकरांची जयंती. भारतीय संस्कृतीतील स्त्रीजीवनाचे आणि शक्तीचे प्रतीक म्हणून माता रमाई अग्रणी आहेत. त्यांच्या जीवनातील काही घटनांचा इथे घेतलेला मागोवा.