प्रयागराज येथे होणारा महाकुंभ हा अध्यात्म आणि नवनिर्मितीचा अनोखा संगम असणार आहे. कारण सनातन धर्माच्या पवित्र परंपरांसह अत्याधुनिक डिजिटल प्रगती महाकुंभात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे देश-विदेशातील प्रसारमाध्यमेही महाकुंभाच्या कव्हरेजसाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. महाकुंभाच्या कव्हरेजसाठी आतापर्यंत ८२ देशांतील माध्यमांनी अर्ज केले आहेत. Mahakumbh International coverage
Read More
मुंबई : भारत आणि युरोपीय देशातील सांस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच "इन्वेन्शन आणि इनोवेशन" चा प्राधान्याने विचार करावा व वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य वाढावे; यासाठी महाराष्ट्र सतत सोबत राहील, दोन्ही देशांत व्यापार वाढावा पण प्रेम व स्नेह देखील घट्ट व्हावा, अशी अपेक्षा वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
देशाच्या सैन्याचे कमांडर जनरल अब्देल-फतह बुरहान आणि ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ (आरएसएफ)चे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान डगालो यांच्या संघर्षामध्ये सुदानची सध्या वाताहात सुरु आहे.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये नुकताच एका डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत तब्बल १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानवी जीवनात अमूल्य असे योगदान देणार्या जनावरांचा अशाप्रकारे होणारा मृत्यू हा नक्कीच क्लेषदायक आहे. तसेच वैश्विकीकरणाच्या युगात जग एकमेकांच्या जवळ आले असताना, गाईंच्या अशा मृत्यूने जगही हादरले आहे.
रशिया-युक्रेन युद्धात रशियाच्या लष्करी ताकदीच्या अवास्तव कल्पना उघड्या पडल्या आहेत. रशियाचे सैन्य कुचकामी ठरल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. युरोपीय महासंघाकडून युक्रेनला होणारी मदत बंद करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांमधील एकी तोडणे आवश्यक आहे. त्यासाठी रशियाने नैसर्गिक वायू आणि तेलाचे शस्त्र उगारले आहे.
पुतिनना युद्धाची इच्छा नसली, तरी युक्रेनच्या सीमेवरून रशिया एवढ्यात माघार घेणार नाही. युक्रेनवर दबाव टाकून त्या बदल्यात पाश्चिमात्य देशांकडून त्याची किंमत वसूल करण्याचा प्रयत्न रशिया करत आहे.
१९९१ साली सोव्हिएत रशिया आर्थिक हलाखीने कोसळला आणि शीतयुद्ध संपलं. जगभरच्या जाणत्या लोकांनी सुटकेचा श्वास टाकला. पण, त्या घटनेला आता कुठे ३० वर्षं होतायत, तर पुन्हा एकदा महायुद्धाच्या काळ्या छाया भेडसावू लागल्या? पुन्हा एकदा १९१४ पूर्वीसारखी स्थिती राजकीय बुद्धिबळाच्या पटावर दिसू लागली? असं झालं तरी काय?
युरोपच्या संसदेने पाकिस्तानातील ईशनिंदेच्या कठोर कायद्याविरोधात बहुमताने एक ठराव नुकताच पारित केला. या ठरावामुळे ईशनिंदेचा पुरस्कार करणार्या पाकिस्तानच्या युरोपीय बाजारपेठेतील उरलासुरला व्यापारही आता कुस्करला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व्हेरी म्हणजे सत्य. ते सप्रेस करा. दाबून टाका आणि फॉल्सी म्हणजे खोडसाळ. त्याकडे फक्त निर्देश करा, सजेस्ट करा. सत्य दाबून टाका आणि खोडसाळ असत्याकडे बोट दाखवा. हा दिव्य संदेश तमाम युरोपीय राष्ट्रांनी अक्षरशः कृतीत उतरवला.
मागच्या चार लेखांमध्ये आपण "Linguistics' अर्थात भाषाशास्त्र या ज्ञानशाखेची ओळख करून घेतली. एक ज्ञानशाखा म्हणून हे शास्त्र जरी आपल्या जागी ठीक असले, तरी इतिहासाच्या पुनर्रचनेचे साधन म्हणून ते कितपत उपयुक्त आहे, याची शंकाच वाटत राहते. तसे पाहिले तर अशा इतरही अनेक ज्ञानशाखा इतिहासाच्या पुनर्रचनेला उपयुक्त ठरल्या आहेत. पण खास करून भाषाशास्त्राच्या बाबतीत मात्र याची शाश्वती निर्मळ मनाच्या अभ्यासकांना वाटत नाही. त्याला कारण युरोपीय भाषाशास्त्रज्ञ (Philologists) त्यातून जे निष्कर्ष काढतात, त्याच्यात आहे. पुरावे व
भारताच्या मित्रराष्ट्रांनी पाकिस्तानच्या मित्रराष्ट्रांवर मिळवलेला हा विजय
युरोपीयन संघाच्या प्रतिनिधींनी जम्मू-काश्मीरमध्ये भेट दिल्यानंतर आता विरोधकांनी यावर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. यावर भाजपतर्फेही हल्ला चढवण्यात आला आहे. "काश्मीरमध्ये जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखले का ? विमान पकडा खुशाल काश्मीरमध्ये जा, असा टोला भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी कॉंग्रेसला लगावला आहे.