भारत-पाकिस्तान यांच्यात विश्वचषकाच्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे.
Read More
येत्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामने खेळतील, याची शक्यता आधाची धुसर असताना आयसीसीने मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पाठीशी घालण्याचे काम केले आहे.