मोहम्मद सिराज

अहिल्याबाई होळकर जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्र सेविका समितीचे भव्य पथसंचलन

राष्ट्र सेविका समिती (Samiti Pathsanchalan) वायव्य क्षेत्र (जयपूर) प्रबोध वर्गच्या पथसंचलनाची सुरूवात आग्रा रोडवरील अग्रसेन मार्गावरील अग्रवाल पीजी कॉलेजपासून झाली. देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि. ३० मे रोजी संध्याकाळी आयोजित पथसंचलनात २६० सेविकांनी सहभाग घेतला होता. अग्रवाल कॉलेज, घाटगेट, रामगंज बाजार, बडी चौपार, जोहरी बाजार, सांगणेरी गेटमार्गे हे संचलन अग्रवाल कॉलेज येथे पोहोचले. यावेळी समाजातील विविध गटांनी मार्गावर पुष्पवृष्टी करून पथसंचलनाचे स्वागत केले.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121