मेड इन इंडिया

बुलेट ट्रेन प्रकल्पात 'मेड इन इंडिया'ला प्राधान्य

भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानच्या कौशल्याचा वापर करून भारत 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्वत:च्या तांत्रिक आणि भौतिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी स्टील पूल हे या प्रयत्नाचे मोठे उदाहरण आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने चार रेल्वे रुळांवर 'मेड इन इंडिया' स्टील पुलांचे गर्डर यशस्वीरीत्या लॉन्च केले. मुंबई ते अहमदाबाद अशा ५०८ किलोमीटर हायस्पीड मार्गासाठी सध्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात काम सुरु आहे.

Read More

सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अॅमेझॉन इंडिया आणि एम.आय.बी एकत्र

भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था वाढविण्याच्या उद्देशाने अॅममेझॉन इंडियाने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयासोबत (एम.आय.बी) लेटर ऑफ एंगेजमेंट (एल.ओ.ई) वर स्वाक्षरी केली आहे. या सहकार्याचा एक भाग म्हणून अॅामेझॉन आणि एम.आय.बी भारतातील अभिनव प्रतिभेला प्रोत्साहन देता यावे म्हणून मार्ग तयार करण्यात मदत करतील, प्रख्यात चित्रपट आणि टीव्ही संस्थांमध्ये क्षमता निर्माण करतील आणि जागतिक स्तरावर मेड इन इंडिया सर्जनशील आशय प्रदर्शित करतील. भारत सरकारचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्

Read More

मेड इन इंडिया : ‘शेअर इट’ला टक्कर देण्यासाठी मराठी माणसाचे ‘सेंड इट’ !

मराठमोळा तरुणाने बनवले भारतीय फाईल शेअरिंग अॅप

Read More

चीनला दणका ! ऑनलाईन वस्तू विक्रीवर 'कंट्री ऑफ ओरीजन' सक्ती

चीनी अॅप्सवर बंदी आणल्यानंतर भारत आता आणखी एक दणका देण्याच्या तयारीत आहे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121