भारतीय ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे
Read More
भारतासारख्या देशामध्ये मध्यमवर्गाची असलेली मोठ्या प्रमाणातील संख्या पाहता, खेळाबाबत जागरूकता येताना त्याच्या आर्थिक गणितांचा विचार केल्यावर बहुतांश पालक खेळ या करिअरच्या पर्यायाकडे डोळेझाक करतात. परंतु, ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था या जिल्हा पातळी, तालुका पातळीवर काम करतात, त्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समितींतर्गत खेळासाठी विशेष निधी देऊन व त्यासाठीच्या पायाभूत सुविधा उभ्या करता आल्या, तर येत्या काळामध्ये खेळाचा सुवर्णकाळ बघता येणार आहे.
थाळीफेकीतील पात्रता फेरीत भारताच्या कमलप्रीत कौरने कमाल केलीय. तिने दुसर्या क्रमांकाची नोंद करीत अंतिम १२ खेळाडूत स्थान मिळवलेय. एकूण ३१ खेळाडूंतून जे ६४ मीटर पार थाळी फेक करू शकतात, त्यांना थेट प्रवेश मिळतो आणि त्यानंतर सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर एकूण १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.
जपानच्या यामागुचीचा पराभव करत पी. व्ही. सिंधूने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला
पॅरा बॅटमिंटनपटू मानसी जोशीने पाय गमावूनही जिंकले भारतासाठी 'सुवर्णपदक'
भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने सलग दुसऱ्या विजयासह वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीतून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.