विश्व हिंदू परिषद अंतर्गत मंदिर अर्चक पुरोहित आयाम, धुळे जिल्हाच्या वतीने 'शास्त्रोक्त विधीवत पुजापद्धती मार्गदर्शन शिबिर' आयोजित करण्यात आले आहे. शनिवाद, दि. २७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता श्री पद्मनाभ स्वामी महाराज (नारायणबुवा) समाधी मंदिर, धुळे येथे शिबिर संपन्न होईल. (VHP Pujapaddhati Shibir)
Read More
१० जून, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत १० जूनपासून पुन्हा एकदा छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहेत. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सदर मार्गदर्शन शिबिराचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचा उद्घाटन समारोह शासकीय प्रशिक्षण संस्था औंध यांच्यामार्फत पंडित भीमसेन जोशी सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता.
स्वतःचा व्यवसाय सुरू करुन त्याला जागतिक पातळीवर यशस्वी करून दाखवणार्या श्वेता मॅकवान यांनी ‘शुभविधी’ ही कंपनी नावारुपाला आणली. तसेच, ‘स्त्री उद्योगवर्धिनी’ संघटनेची स्थापना करून उद्योजिकांना मार्गदर्शन करण्याचे कामही त्या करतात. तेव्हा, आज जागतिक महिला दिनानिमित्ताने या यशस्वितेच्या यशस्वी कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख...
UNSC परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मार्गदर्शन
लघु व मध्यम उद्योग सुरू करणार्या उद्योजकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक साहाय्य, वितरण विषयक सहकार्य यासाठी ‘पीएम उम्मीद’ व या क्षेत्रातील कुशल व अनुभवी कामगारांना हेरून त्यांची नेमकी सांगड संबंधित उद्योग व उद्योजकांशी घालून देण्याचे हे दोन्ही उपक्रम विशेषतः कोरोनानंतरच्या परिस्थितीत लाभदायी ठरू शकतात.
देशात अन्न, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
मैत्रीचा उपयोग समाज उद्धारासाठी करण्याचा अनोखा पायंडा भांडुपस्थित मित्रांनी पाडला. या शाळकरी मित्रांची २००३ ची शाळेची बॅच सुमारे ८ वर्षांनी २०११ साली भेटली. सिमाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, अशी भावना या मित्रामध्ये निर्माण झाली. त्यातूनच मग आपल्या शिक्षणाचा, बुद्धीचा आणि युवाशक्तीचा या समाजासाठी काहीतरी विधायक उपयोग व्हावा, या हेतूने १ मे २०११ रोजी ‘उमंग द युथ सोशल फोरम’ची स्थापना झाली.
आयुष्यभर काटेच टोचले तरी, दुसऱ्यांच्या आयुष्यात फुले उमलावी यासाठी प्रयत्नशील असणारे, वंचित समाजात जन्मूनही इतरांच्या आयुष्यात यशनिर्मितीसाठी झटणाऱ्या जनार्दन साळवे यांची ही जीवनकहाणी...
आपण नापास झालो आहोत, ही भावनाच प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना मनामधून खच्ची करून टाकते.