२०२३ नंतर २०२४ हे वर्षदेखील युद्ध आणि संघर्षाच्या छायेतच सरण्याची शक्यता बळावताना दिसते. रशिया-युक्रेन युद्ध, हमास-इस्रायल संघर्षानंतर आता लाल समुद्रात हौतींचा मालवाहू जहाजांवरील हैदोस. धुमसत्या मध्य-पूर्वेतील ही अशांतता कमी म्हणून की काय, त्यात इराण-पाकिस्तान हल्ला-प्रतिहल्ल्याची ठिणगी पडली. बुधवारी इराणने पाकिस्तानवर मिसाईल हल्ले करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, गुरुवारी पाकिस्ताननेही प्रतिहल्ला करीत, तोच कित्ता गिरवला. त्यामुळे हा संघर्ष केवळ एवढ्यावर थांबतो की, या ठिणगीचे रुपांतर युद्धज्वरात होते,
Read More