भारतातील ऑनलाईन व्यवहारांसाठी महत्वाचे माध्यम असलेले युपीआय ठप्प झाले. शनिवारी १२ एप्रिल रोजी युपीआय सहा तास बंद होते. सर्वच ऑनलाईन व्यवहार बंद झाल्यामुळे देशातील अनेकांची गैरसोय झाली
Read More
आपल्या सर्वांनाच ऑनलाईन पैसे भरताना अडचण येत आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय युपीआय धारकांना शनिवारी जोरदार फटका बसला आहे. शनिवारी सकाळपासून युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजे युपीआय सवेमध्ये काहीतरी तांत्रिक समस्या उद्भवली आहे.
भारतात डिजीटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले असून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशभरात १ हजार कोटींहून अधिक युपीआय व्यवहारांची नोंद झाली आहे. भारतात आता प्रत्येक व्यक्ती भीम, गुगल पे अथवा अन्य युपीआयचा वापर करून डिजीटल व्यवहार करतो.
कॅशलेसच्या जमान्यात अनेक जण ऑनलाईन ट्रानझॅक्शन करणे पसंद करतात. मात्र देशात गेल्या तासाभरापासून यूपीआय सर्व्हर डाऊन झाले असून पेमेंट सुविधा ठप्प झाली आहे.