मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ८ एप्रिलपासून मुंबई मेट्रो२बच्या 'मंडाळे ते डायमंड गार्डन' दरम्यानच्या ५.६ किमी लांबीच्या ओव्हरहेड इक्विपमेंट(ओएचई)चा विद्युतप्रवाह सुरू करणार आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेवर गाडीच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.
Read More
कुर्ला पश्चिम हलावपूल परिसरातून मेट्रो 2बी मार्ग; मेट्रो मार्गाची उंची ५ मीटरने वाढवावी स्थानिकांची मागणी
अरविंद व्यं. गोखले लिखित ‘टिळकपर्व (१९१४-१९२०)’ या ‘राजहंस प्रकाशना’च्या आगामी पुस्तकाचे प्रकाशन गीतारहस्य जयंतीचे औचित्य साधून दि. ३० मार्च रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने पुस्तकाच्या संहितेतील संक्षिप्त भाग प्रसिद्ध करीत आहोत.
राजद्रोहाच्या कलमाखाली टिळकांनी भोगलेला मंडालेचा कारावास तब्बल सहा वर्षांचा! टिळकांच्या उत्तरायुष्यातील महत्त्वाचा, वैशिष्ट्यपूर्ण आणि तेवढाच खडतरसुद्धा! मंडालेत टिळकांची प्रकृती बिघडली. दरम्यान, पुण्यात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. टिळकांनी दुःखाचे हे प्रहार सोसून मंडालेत ‘गीतारहस्य’ लिहिले, हे सर्वश्रुत आहेच. मंडालेच्या कारागृहातले टिळकांचे वर्तन गीतेतील कर्मयोग्याला शोभेल असेच आहे.