भूमाफिया

'सिंधू पाणी करारा'ला पहिल्यांदाच स्थगिती, काय आहे हा करार? पाकिस्तानवर या निर्णयाचा काय परिणाम होणार?

(Indus Water Treaty) मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या संरक्षणविषयक बैठकीत १९६० च्या 'सिंधू पाणी करार'स स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा

Read More

"आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली"; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी ४ दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय, काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. काहींनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना मारताना पाहिलंय. सैरभर पळणारे लोक, मृतांचा खच, रक्ताचे पाट, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयावह प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी स

Read More

कलम ३७० पुनर्स्थापित करण्यास जम्मू काश्मीरच्या प्रस्तावास विधानसभेत मंजुरी!

( Restoration of Article 370 ) केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर तिथे १० वर्षांनी पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळाल्याने त्यांनी नवीन सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेने बुधवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी केंद्रशासित प्रदेशाचा विशेष दर्जा देणारे कलम ३७० पुनर्स्थापित करण्यासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यास सांगणाऱ्या ठरावास मंजुरी दिली आहे. विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पीपल्स डेमोक्रॅ

Read More

जम्मू-काश्मीरचा विकास, काश्मिरी विद्यार्थ्यांचा निर्धार!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील नवा भारत विकासाच्या दिशेने चांगलीच भरारी घेत आहे. सध्याचे केंद्रशासीत प्रदेश असलेले जम्मू-काश्मीरसुध्दा यात उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अग्रस्थानी येऊ लागले आहे. मात्र आजही याठिकाणी रोजगाराशी संबंधित अनेक गोष्टींच्या उपलब्धतेत पुरेशी वाढ न झाल्याने इथली मुले काश्मीरमधून बाहेर पडत आहेत आणि मुंबई सारख्या अनेक शहरात उच्च शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दि. १० सप्टेंबर रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, वडाळा येथे गुलशन फाऊंडेशन, मुंबई; फाऊंडे

Read More

७०० लोकं खोटं बोलतील का? ; पल्लवी जोशींचे फारूक अब्दुल्लांना सडेतोड उत्तर

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांचे वादग्रस्त वक्तव्य

Read More

वडिलांचे तुकडे केले आणि बॅगेत भरून झेलमच्या काठावर फेकले : पल्लवी जोशी

आगामी काश्मीर फाईल्स चित्रपटामध्ये अभिनेत्री पल्लवी जोशींची महत्त्वाची भूमिका असणार आहे

Read More

केंद्रीय मंत्री करणार जम्मू – काश्मीरचा दौरा, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना अहवाल सादर करणार

जम्मू – काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे मंत्री पुढील आठवड्यापासून प्रदेशाचा दौरा करणार आहे.

Read More

जम्मू – काश्मीरसोबतचा दुरावा दूर होण्यास प्रारंभ – पंतप्रधान मोदी; काश्मीरविषयक सर्वपक्षीय बैठक

काश्मीरी जनता आता नव्या आत्मविश्वासाने मुख्य प्रवाहात सहभागी होत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read More

जम्मू काश्मीरला आरोग्य संजीवनी; पंतप्रधानांकडून 'सेहत' आरोग्य योजना लागू

जन्मू-काश्मीरच्या १५ लाख कुटुंबाना फायदा

Read More

मोदींचा काॅंग्रेसवर हल्ला; दिल्लीत लोकतंत्राचे धडे देणाऱ्यांनी पाॅण्डेचेरीमध्ये पहावे

पाॅण्डेचेरीमध्ये पंचायती निवडणूका झालेल्या नाहीत

Read More

हिंसाचारग्रस्त भागात रंगला क्रिकेटचा सामना

काश्मीरी तरुणांसाठी राष्ट्रीय रायफल्सचे विशेष प्रयत्न

Read More

मेजर कमलेश मणी आणि दिव्यांग गौहरची अनोखी दोस्ती

भारतीय सैन्याचा मानवतावादी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे

Read More

जम्मू- काश्मीरमध्ये जागा घेण्यास आता डोमिसाईलची गरज नाही

जम्मू- काश्मीर तसेच लडाखमध्ये आता कोणीही खरेदी करू शकतात जमीन

Read More

काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

चकमकीत लष्कर -ए-तोयबाचा प्रमुख ठार

Read More

कौतुकास्पद ! सिद्धिविनायक मंदिर उचलणार शहीद जवानाच्या मुलाचा शिक्षण खर्च

सोलापूरमधील शहीद जवान सुनील काळे यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट करणार आहे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121