सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात दुर्मीळ ब्लॅक पॅंथर म्हणजेच काळा बिबट्याचे दर्शन झाले आहे (black panther in devgad). तालुक्यातील मुणगे गावात स्थानिकांना या बिबट्याचे दर्शन घडले (black panther in devgad). यापूर्वी देखील देवगड तालुक्यातील किनारी भागात काळ्या बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. (black panther in devgad)
Read More
चंदगड तालुक्यातील तिलारी नगर वसाहतीमधील बंद असलेल्या खोलीत सोमवार दि. २५ ब्लॅक पॅंथर (melanistic leopard) म्हणजेच काळ्या बिबट्याचे पिल्लू आढळून आले. प्रसंगी गावकऱ्यांनी हा परिसर लागलीच मोकळा केल्याने मादी ब्लॅक पॅंथर (melanistic leopard) येऊन पिल्लाला घेऊन गेली. दरम्यान दोडामार्गातही प्रौढ ब्लॅक पॅंथरचे दर्शन घडले आहे. (melanistic leopard)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधीव 'वाईल्डवन फिल्ड स्टेशन अॅण्ड नेचर स्टे'च्या आवरात दुर्मीळ 'ब्लॅक पॅंथर'चे दर्शन झाले आहे (tillari black panther). या आठवड्यात निसर्ग भ्रमंतीदरम्यान नेचर स्टेमधील कर्मचाऱ्यांना 'ब्लॅक पॅंथर'चे दर्शन झाले (tillari black panther). तिलारीचा हा संपूर्ण परिसर जैवविविधतेने संपन्न असून याठिकाणी दुर्मीळ आणि प्रदेशनिष्ठ जीवांचा अधिवास आढळतो. (tillari black panther)