भारताची यथेच्छ नालस्ती करणार्या चर्चिलच्या देशात काय सुरू आहे आणि भारत आणि त्याच्या शेजारच्या देशात काय चालू आहे? Briton economic crisis
Read More
दुसर्या महायुद्धानंतर चीन ही एकमेव मोठी शक्ती आहे, जी इतर देशांच्या सीमारेषांमध्ये घुसखोरी करून सतत आपल्या सीमा वाढवत असते. भारत-चीनदरम्यान सीमा तणावाची परिस्थिती सोडविण्यासाठी लडाखमध्ये दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असताना जनरल बिपीन रावत यांनी चीनच्या ‘सलामी स्लाईसिंग’ रणनीतीविषयी भाष्य केले.
‘सब है भूमी गोपालकी’ ही आपली भारतीय धारणा. पण, सगळी भूमी ईश्वराची असली तरी माणसाने ही भूमी वाटून घेतली आहे. तिथे आपापले साम्राज्य वसवले आहे. उद्या, दि. २० जून. ‘आंतरराष्ट्रीय शरणार्थी दिवस.’ या दिनानिमित्त जग, जगातील देश आणि जगभरची माणसे याबाबतची संकल्पना समजून घ्यायला हवी.
देशभक्तीचं आवाहन आणि दिवसाला नक्की मिळणारा ५० सेंट्सचा पगार यामुळे अनेक तरुण भरती झाले. अशा प्रकारे एकंदरीत सुमारे ५५ हजार लोक रबर सैनिक बनले.