भारतीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीफओकडून वर्ष २०२४- २५ साठी व्याजदरांची घोषणा करण्यात आली आहे, या व्याजदरांत कुठलेही बदल न करता ८.२५ टक्के इतकेच राहणार आहेत
Read More
दि. १ एप्रिल २०२४ पासून २०२४-२५ या नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली. आता मे महिना सुरू झाला आहे. येत्या वर्षात आपले स्वत:चे उत्पन्न किती असेल, याचा प्रत्येकाला अंदाज असतो. या उत्पन्नावर प्राप्तीकरही भरावा लागणार व यासाठी आतापासूनच करनियोजन करणे गरजेचे आहे. देशात असलेले सर्व कर प्रामाणिकपणे भरणे, हे तर आपले भारतीय नागरिक म्हणून कर्तव्यच आहे, पण जुन्या प्राप्तिकर प्रणालीनुसार काही पर्यायांत गुंतवणूक करून, करदाता आपले दायित्व कमी करू शकतो. त्याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया.
राज्यात सायबर चोरट्यांची संख्या वाढली असून आता मुंबईतून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथील एका वृद्ध जोडप्याला ११ कोटी रुपयांचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तब्बल चार कोटी रुपयांनी गंडवले आहे. दक्षिण मुंबईतील ही घटना आहे.
मुंबई : नियुक्त कंत्राटदाराने बेस्टच्या आस्थापनेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्राप्त झालेल्या रकमेतून नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केली नसल्याने मुख्य आस्थापना म्हणून बेस्टने महिन्याभरात ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.
कोरोना महासाथीच्या धक्क्याने कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळत असल्याचे आश्वासक चित्र तयार होते आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सादर केलेल्या माहितीनुसार एकट्या जानेवारी २०२२ या महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये १५.३४ लाख नव्या खात्यांची नोंद झाली आहे
कामगार कायदा आणि पीएफ यासदंर्भातल्या नियमांबाबत आज कामगार मंत्रालय, कामगार संघटना आणि औद्योगिक जगतातील प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) सदस्याला आता महिनाभर बेरोजगार राहिल्यास ७५ टक्के पीएफ काढता येणार आहे.