भरत जाधव – मराठी रंगभूमीपासून ते चित्रपट आणि छोट्या पडद्यापर्यंत आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला कलाकार. चाळीतून आलेला हा हसरा चेहरा, संघर्षातून घडलेला सुपरस्टार कसा बनला, त्याच्या आयुष्यातील रंगीबेरंगी प्रवास, गाजलेली नाटकं आणि चित्रपट, आणि प्रेक्षकांच्या हृदयात कोरलेलं स्थान – हे सगळं जाणून घ्या या खास व्हिडिओमध्ये. ‘ऑल द बेस्ट’ पासून ते ‘कोंबडी पळाली’पर्यंतचा प्रत्येक टप्पा आणि भरतच्या निर्मिती संस्थेचा प्रवास, हास्याच्या आड दडलेल्या मेहनतीचा प्रत्यय देणारा हा प्रामाणिक व
Read More
अल्ट्रा झकास ओटीटी मराठी प्लॅटफॉर्मवर सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट, नाटक, बायोग्राफी प्रदर्शित होत असतात. कुलस्वामिनी, बोल हरी बोल, अदृश्य, अथिरन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटानंतर अल्ट्रा झकास ओटीटी मराठी आता प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक नवा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट गुलाम बेगम बादशाह. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्लॅटफॉर्मवर लॉन्च झाला आहे.
अभिनेता भरत जाधव यांनी नुकतेच नाट्यगृहांतील दुरावस्थेवर आसूड ओढले आणि त्यानंतर प्रेक्षकांची माफी मागत पुन्हा रत्नागिरीत प्रयोग ठेवणार नसल्याची माफी मागितली. त्यानंतर, नाट्यगृहाच्या सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान जिगीषा निर्मित चारचौघी या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या नाट्यगृहाचे कौतुक करताना अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडीओ केला आहे.
मराठीतील सुपरस्टार भरत जाधवच्या या कृत्याने अनेकांसमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे
सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत अशा गाजलेल्या नाटकांमधून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भारावून टाकणाऱ्या भरत जाधवने एक संतप्त प्रतिक्रिया देणारा व्हिडीओ नुकताच फसबुकवर टाकला.
राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि विशेष योगदान पुरस्कार आज प्रदान करण्यात आले
सध्या नागपुरमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सुरु आहे. या नाट्य संमेलनादरम्यान, ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाच्या टीमची गैरसोय झाली.