मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्ता मेळाव्यातून बाहेर पडताच मनसेचे दोन गट आमनेसामने आले आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. मनसेने जाहीर केलेल्या विधानसभेच्या उमेदवारीवरून ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More
बोरकरांबद्दल थोडं सांगते, मराठी भाषेतील आणि कोंकणी भाषेतील पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते. बोरकरांचा जन्म गोमंतकातील कुडचडे या पावन भूमीत ३० नोव्हेंबर इ.स. १९१० या दिवशी झाला. प्रापंचिक अडचणींमुळे त्यांना मॅट्रिकच्या पुढे शिकता आले नाही. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकी पेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. पुढे त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. त्य
पत्राचाळ प्रकरणात १०० दिवस इडी च्या ताब्यात असलेले खासदार संजय राऊत आणि सहकारी प्रवीण राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी ईडीच्या अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू होती. ईडीने जामीन आदेशात कोर्टाने केलेले भाष्य उच्च न्यायालयाने रद्द करण्याची मागणी केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाला मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी जाब विचारला.
संपूर्ण निसर्गाला, धरतीला चिंब भिजवून पाऊस उन्हाबरोबर जेव्हा लपंडाव सुरू करतो, तेव्हा श्रावण हलकेच आपल्या आगमनाची चाहूल संपूर्ण सृष्टीला देतो. गडद ढगांचा कापूस दूर सारत, सोनेरी मऊ ऊन शिंपडत, कधी ऊन कधी पाऊस यांच्या जोडीने हा श्रावण मोठ्या ऐटीत येतो. त्याच्या आगमनाने झाडे, फुले, प्राणी, पक्षी, सगळे आनंदी होतात, पण त्याहून जास्त उत्साही आणि आनंदी होतात, ते म्हणजे लेखक-कवी. या साहित्यिकांचे आणि निसर्ग-ऊन पावसाचे नाते सगळ्यात अनोखे. आपण सामान्य माणूस जो विचार करू त्याच्या एकदम विरुद्ध अतर्क्य विचार हे साहित्
भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या सहकार्याने आणि लोकायन शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था, मुंबई यांच्याद्वारे आयोजित लोककला आणि लोकसाहित्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच आभासी पद्धतीने संपन्न झाली.
सिंधुदुर्ग सहसंपर्क प्रमुख प्रदीप बोरकर यांच्याकडे बेहिशोबी रक्कम
हार्मोनियमवादक पंडित तुळशीदास बोरकर यांचे शनिवारी निधन झाले
संसार हा केवळ आपल्यापुरता न ठेवता, आम्ही दोघांनी या कामालाच संसार केला आणि आमचं मूल म्हणजेच अभिनव विकास फाऊंडेशन आम्ही एकत्रित वाढवण्याचा निर्णय घेतला.