साताऱ्यातील कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का बसला असून याची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवार, २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी हा भुकंप झाला आहे. दरम्यान, भुकंपामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
Read More
साताऱ्यामधील कोयना धरणामध्ये केवळ १० टक्केच पाणीसाठा शिल्लक
‘जो शीशे के घर मे रहते है, वो दुसरो के घर पे पत्थर नही फेकते’, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.