कलकत्ता उच्च न्यायालयने केंद्राच्या नामांतर प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
Read More
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या गदारोळाबद्दल कलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला फटकारले आहे. इस्लाम धर्मातील पैगंबरांच्या कथित अपमानावरून हा गोंधळ झाला होता. जर राज्य पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत नसतील, तर सरकारने केंद्रीय दलांना पाचारण करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. दंगा झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करून हिंसाचारात सहभागी असलेल्या दंगलखोरांना ओळखावे. आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे ही निर्देश यावेळी देण्यात आले.
पश्चिम बंगालसह देशातील अनेक भागात रामनवमी साजरी करणाऱ्या हिंदूंच्या मिरवणुकांवर हल्ले झाले आहेत. हावडा येथील रामनवमीच्या मिरवणुकांवर झालेले हल्ले हे पश्चिम बंगाल पोलिसांचे कारस्थान असल्याचा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.