बुद्ध

दिल्लीच्या 'आप' सरकारने खेळाडूंना वाऱ्यावर सोडले!

बुद्धिबळपटू डी गुकेश याच्या विजयाने सर्व भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. परिश्रम आणि जिद्द यांच्या संगमाने विजय खेचून आणता येतो, हे त्याने दाखवून दिले. परंतु या व्यतिरीक्त खेळाडूंना आवश्यकता असते ती पोषक वातावरणाची, जी तयार करण्याची जबाबदारी देशातल्या राज्य सरकारची असते. अशातच दिल्लीचे आम आदमी पक्षाचे सरकार या कामामध्ये कसे अपयशी ठरले आहे, याचा दाखला समोर आला आहे. बुद्धिबळपटू तानिया सचदेव यांची दिल्ली सरकारवर टीका करत म्हटले आहे की दिल्लीच्या आप सरकारने आम्हा बुद्धिबळ खेळणाऱ्या खेळाडूंना वाऱ्यावर सोडले आ

Read More

चल-अचल चित्र घटकांद्वारे ‘हिरेमठ’ साकारतात ‘सिद्धा’

तरुण चित्रकार ‘कुडलय्या’ (की कुडल्या?) हिरेमठ यांच्या जलरंग माध्यमातील कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर कलादालनात सुरू आहे. त्यांच्या प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा त्यांची जरी भेट झाली नसली, तरी त्यांच्या कलाकृती खूप काही सांगून गेल्या. कलाकारांची ओळख ही त्यांच्या कलाकृतींद्वारे होत असते. हिरेमठ यांची ही ओळख अशाच पद्धतीची आहे. त्यांच्याविषयी लिहिण्यापेक्षा त्यांच्या कलाकृतीविषयी आणि त्यांच्या चित्रांविषयी लिहिणं अधिक संयुक्तिक होईल. कारण, त्यांची कलासाधना ज्या दिशेने चालली आहे, ती अद्भुत आहे. त्यांच्या कलाकृतींचं

Read More

प्रभू श्रीरामचंद्रही आमचेच आणि तथागत गौतमबुद्धही आमचेच!

विश्व हिंदू परिषदेेने चिपळूणच्या पेडांबे गावच्या समाजमंदिरामध्ये बुद्धमूर्ती भेट दिली. दि. 29 मे रोजी समाजमंदिराचे लोकार्पण आणि बुद्धमूर्तीची पूजास्थापना होणार होती. या कार्यात पेडांबे गावचे ग्रामस्थ आणि रा. स्व. संघाचे स्वयंसेवक प्रमोद सावंत आणि सागर भावे यांनी पुढाकार घेतला. लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी केशव कर्वे यांच्यासारख्या थोर विभूतींची जन्मभूमी रत्नागिरी. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमीही रत्नागिरी. कार्यक्रमानिमित्त रत्नागिरीला गेले. या थोर विभूतींच्या रत्नागिरीमधील गावख

Read More

महाभारताचे वास्तव दर्शन घडविणारे आजच्या काळातील महर्षी

होय, या लेखाचा मथळा अगदी योग्य आहे. कारण, ज्या आधुनिक महर्षीने हे दर्शन घडविले, त्यांना खरंच ‘महर्षी’ म्हणावे लागेल. कारण, उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिणारे मराठी संत परंपरेतील, तसेच विद्ववत परंपरेतील एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अनंत महाराज आठवले. त्यासोबतच अनेक ग्रंथांचे लिखाण व या लिखाणाद्वारे ‘आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी’ या उक्तीनुसार सनातन हिंदू धर्म, हिंदुत्व वेगळे नाही हे पुराव्यासहित ठामपणे प्रतिपादित करणारे प्राचार्य अ. दा. आठवले तथा स्वामी वरदानंद भारती यांच्या समारा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121