बाळशास्त्री जांभेकर

वाढवण बंदर : शाश्वत प्रगतीसह भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी खुला करणारा विकासमार्ग

वाढवण प्रकल्प हा बंदर वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा खासगी क्षेत्रातील भागीदारांच्या सक्रिय सहभागासह संयुक्त उपक्रम आहे. हे बंदर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या बंदराचा पहिला टप्पा 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. हे बंदर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि पारगमन वेळ आणि खर्च कमी करेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असेल. या

Read More

साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित पालघर जिल्ह्यात 'वारकरी दिंडी'

आषाढीवारीचा महिमा संपूर्ण मराठी संस्कृतीला ज्ञात आहे. वारकरी आणि माळकरी वयोमानानुसार वारीला जाऊ शकत नाहीत तेव्हा यांच्यासाठी पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात प्रतिवारीचे आयोजन साहित्य जल्लोष प्रतिष्ठानने केले आहे. वसईतील विठ्ठल भक्तांनी या वारीत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. आषाढी एकादशी निमित्त गुरूवार दि.२९ जून २०२३ रोजी, सायं. ४.०० वा. वसई बस डेपो ते भंडारी नाट्यगृह, पारनाका, वसई या मार्गावर 'वारकरी दिंडी' आयोजित केली आहे. त्यानंतर वसईतील पुरातन विठ्ठल मंदिरात

Read More

आदिवासींच्या धर्मांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

खानिवडे : आदिवासी भागातील अशिक्षितपणाचा फायदा घेत ख्रिश्चन मिशनर्‍यांकडून होणार्‍या धर्मांतराची चर्चा पालघर जिल्ह्यात नेहमी होत असून, सध्या दुर्गम आदिवासी भागात ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या भागात आता ख्रिश्चन धर्माची सर्वच पूजा-अर्चा करत असल्याचे बोलले जात आहे. ख्रिश्चन धर्मीयांप्रमाणे हे आदिवासी बांधव लग्न व अन्य सण-उत्सव कार्य करत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. म्हणूनच ख्रिश्चन धर्माची पूजा-अर्चा करणार्‍या कुटुंबांविरोधात, वावर-वांगणी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव के

Read More

'सेवा विवेक'च्या कार्याची पंतप्रधानांनी घेतली दखल!

मन की बात कार्यक्रमाला संबोधित करताना काल "मन की बात"चा या वर्षातील शेवटचा म्हणजेच, ९६ वा एपिसोड होता. प्रंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रातील पालघर जिल्हातील वनवासी समाजातील कुशल बांबू कारागीर लोकांकडून बांबू हस्तकला पासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तूची माहिती दिली. बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या बॉक्स, खुर्ची, चहादाणी, टोकेरी आणि ट्रे सोबत विविध गोष्टींची प्रशंसा केली तसेच त्यांनी बनवलेल्या वस्तू आज खूप लोकप्रिय झाल्या आहेत यामुळे वनवासी महिलांना रोजगार सोबतच मानसन्मान मिळत असल्याचे प्रंतप्रधानांनी सांगित

Read More

वनवासी महिलांसाठी ‘सेवा विवेक’तर्फे ‘संविधान साक्षरता वर्गा’चे आयोजन

पालघर जिल्ह्यातील वनवासी महिलांसाठी ‘सेवा विवेक’ या सामाजिक संस्थेमार्फत नुकतेच ‘संविधान साक्षरता वर्गा’चे आयोजन करण्यात आले होते. पालघर तालुक्यातील बोट या गावातील बांबूपासून हस्तकलेत प्रावीण्य मिळवलेल्या वनवासी महिलांना प्रमुख पाहुणे ‘सेवा विवेक’चे मार्गदर्शक, ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थे’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत, लेखक रमेश पतंगे यांनी ‘संविधान साक्षरता मोहिमे’अंतर्गत संविधानाचे महत्त्व व फायदे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी राजकुमारी गुप्ता (समाजसेविका) आणि प्रगती भोईर (प्रशिक्षण व विकास अधिकारी, ‘

Read More

उद्धव ठाकरे 'तेव्हा'ही धावून आले असते तर...

फडणवीस-शिंदे सरकार येताच ठाकरे सरकारमध्ये रखडलेल्या अनेक गोष्टी धडाडीने कार्यान्वीत व्हायला सुरुवात झाली. अशातच गेली अडीच वर्ष वर्क फ्रॉम होम करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी (दि. १५ जुलै) भायखळा मध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचले. शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामटेकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत चौकशी करण्यासाठी शिवसेनेच्या शाखेत ते हजर होते. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांना घडलेल्या प्रसंगावरून ठाकरेंनी सुनवले खरे मात्र त्यांच

Read More

पूरस्थितीत मदतीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क - वडेट्टीवार

रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यातील पूरस्थितीत मदतीसाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून सर्व प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत सर्व तैनात असलेल्या यंत्रणा सध्या युध्दपातळीवर काम करत आहेत. रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या प्रत्येकी दोन अशी एकूण चार पथके रवाना होत आहेत. तर ठाणे येथे तीन व पालघर येथे एक टीम पोहचली आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ मदतीसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121