अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मस्जिद विवादीत जागेप्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी द्यावे की नाही यावर सर्वोच्च न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना चर्चा करून या प्रकरणावर तोडगा काढण्याचा विचार करावा, असा सल्ला दिला होता.
Read More
राम मंदिरासाठीच्या आंदोलनाचे प्रमुख नेते, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ सल्लागार विष्णुहरि दालमिया यांचे बुधवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.
राममंदिराचा प्रश्न हा हिंदू-मुस्लिम किंवा मंदिर-मशीद यांमधील प्रश्नच नाही. न्यायालय उगाच मंदिराबाबतचा निर्णय लांबवत आहे.
अयोध्येच्या घटनास्थळाचा वाद मोठ्या खंडपीठाकडे जाणार नाही. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
भारतात श्रीराम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या वादात जे मृत्यू झाले त्यातल्या बळींच्या संख्येप्रमाणे इथले मुस्लिम मूलतत्त्ववादी पाकिस्तानकडे बक्षिसी मागतात
यावर्षीच्या अखेरपर्यंत अयोध्या प्रकरणाची निकाल देण्यात येईल असेही न्यायालयाने सांगितले आहे.