बजेट एअरलाइन म्हणून ओळख तयार केलेल्या स्पाईसजेटने मंगळवारी दि. ०२ ऑगस्ट रोजी जाहीर केले की त्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) सोबत पूर्ण आणि अंतिम समझोता केला आहे. आणि विमानतळ ऑपरेटरची सर्व थकबाकी भरली आहे.
Read More
सर्वोच्च न्यायालयावरील वाढत्या ताणाविषयी महत्वाची टिप्पणी न्यायमूर्तींनी केली आहे