जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी ते बोलत होते.
Read More
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि आदर्श विचाराने कार्यक्षम प्रगतीशील प्रशासन स्थापन करून मराठी साम्राज्याचा पाया घातला. युद्धशास्त्रात अनेक नवनवीन संकल्पना रुजविल्या आणि गनिमी कावा युद्धाची एक नवीन शैली विकसित केली. असे महान राजा, अवघ्या मराठी मनाची अस्मिता, आपले अराध्य दैवत, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९४ वी जयंती आपण १९ फेब्रुवारी रोजी साजरी करत आहोत त्याचबरोबर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्षे साजरे करत आहोत. या निमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
खेड, जुन्नरमध्ये सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी शोधण्यासाठी आतापर्यंत १३ प्रकारच्या दस्तांमधून सुमारे २४ लाख नोंदी तपासण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. तर, पुणे व पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून एक लाख ४० हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. सरसकट कुणबी नोंदी पडताळणी सुरू करण्यापूर्वीच्या दहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात १२ हजार २५४ कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या होत्या.
मुंबईकर नोकरदारांना वेळेवर डबा पोहोचविणारे मुंबईचे डबेबाले ३ एप्रिलपासून ते ८ एप्रिलपर्यंत सहा दिवसांच्या कालावधीसाठी सुट्टीवर जाणार आहेत. या सहा दिवसाच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. १० एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार असल्याची माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जुन्नर शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शंभर फुटी भव्य तिरंगा घेऊन पदयात्रा काढण्यात आली. जुन्नरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी पदयात्रा काढण्यात आली होती.
उसाच्या शेतात बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या सात पिल्लांची (leopard cub) त्यांच्या आईसोबत पुनर्भेट करुन देण्यामध्ये जुन्नर वन विभाग आणि ‘वाईल्डलाईफ एसओएस’ टीमला यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही सात पिल्ले (leopard cub) केवळ सात दिवसांमध्ये आईच्या कुशीत पुन्हा विसावली आहेत. जुन्नर वन विभाग आणि ‘वाईल्डलाईफ एसओएस’च्या टीमने गेल्या वर्षभरात आईपासून विभक्त झालेल्या २३ पिल्लांची (leopard cub) पुन्हा आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याचे काम केले आहे.
प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना जुन्नर येथील नारायणगाव परिसरात घडली. विहिरीत पडलेल्या बिबट्याने प्लास्टिकच्या पिशवीचा आसरा घेतला आणि त्यामध्ये गुदरमरून त्याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना उजेडात आली. यामुळे कठडे नसलेल्या विहिरींमध्ये पडून मृत्यूमुखी पडणाऱ्या वन्यजीवांचा प्रश्न पुन्हा एका ऐरणीवर आला आहे.
जुन्नरमधील ओतूरमध्ये उसाच्या शेतात सापडलेल्या पिल्लांचे त्यांच्या आईसोबत पुनर्मिलन घडवून आणण्यात आले आहे. आईच्या कुशीत पुन्हा विसावल्याने पिल्लांना नवीन जीवन मिळाले आहे. वन विभाग आणि वाईल्डलाईफ एसओएसच्या पशुवैद्यकांनी ही कामगिरी पार पाडली. उस तोडणीच्या हंगाम सुरू झाल्याने उसाच्या शेतात बेवारस अवस्थेत बिबट्याची पिल्लं सापडू लागली आहेत.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका क्रिकेट सामन्यात घडला प्रकार, व्हिडीओ वायरल
सापळ्यात अडकून जखमी झाली मादी बिबट्या
कड्यावरुन पडल्याने दोन नर गव्यांचा मृत्यू
‘बिबट्या’ परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी असल्याने त्याने आपल्या वर्तनामध्ये परिस्थितीनुरूप बदल करुन घेतला आहे. शहरी अधिवासाबरोबरच उसाच्या क्षेत्रात गूढावस्थेत ‘बिबट्या’ पोसतोय. उद्यापासून सुरू होणार्या ’वन्यजीव सप्ताहा’च्या निमित्ताने उसाच्या शेतात अधिवास करणार्या बिबट्यांविषयीच्या काही समजुती आणि गैरसमजुतींच्या केलेला हा उलगडा...
उसाच्या शेतात नांदणार्या बिबट्यांची जीवनशैली जाणून घेऊन मानव-बिबट्या संघर्षाची दाहकता कमी करण्यासाठी प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण काम करणार्या डॉ. अजय भाऊराव देशमुख यांच्याविषयी...
बिबट्यांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नरमध्ये मंगळवारी एका नर बिबट्याचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू झाला. धोलवड गावातील एका उसाच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या पडला होता.
समाजातील दुर्बल, गरीब, वंचित मतिमंद मुलांसाठी काम करण्याच्या उद्देशाने २०१२ मध्ये ‘माय अॅक्टिव्हिटी सेंटर’ची स्थापना विकास घोगरे यांनी केली. या सेंटरमध्ये २२ मतिमंद मुले शिकत आहेत, तर १४ जणं निवासी शिक्षण घेत आहेत.
८०० हून अधिक पर्यटकांनी घेतला ग्रामीण, कृषी पर्यटनाचा आनंद
‘एकटाच लढतोय...’ असे म्हणणारे नाशिकचे ७४ वर्षीय ‘अँग्री ओल्ड मॅन’ रमेश विश्वनाथ जुन्नरे... का आणि कशाविरोधात आहे त्यांचा लढा, ते जाणून घेऊया...