प्रदीप

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण; बलिदान मास पाळल्याने सरपंचाला पोटशूळ

कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील सरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रदीप सूर्यवंशी यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. 'तुझा बजरंग दल वगैरे काही चालणार नाही, असल्या फालतू गोष्टी घेऊन माझ्या शाळेत येऊ नकोस’, अशी धमकी देत सरपंचाने प्रदीप सूर्यवंशी यांना मारहाण केल्याचे कळतंय. रणधीर मोरे असे सरपंचाचे नाव असून त्यांनी प्रदीप सूर्यवंशी यांच्या केशकर्तनालयाचीही तोडफोड केल्याची माहिती एका वृत्तातून समोर येत आहे. सदर प्रकरणी सरपंच रणधीर मोरे यांच्या विरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात गुन

Read More

भाजप गुड गव्हर्नन्स सेल’चे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांची दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट

भाजप गुड गव्हर्नन्स सेल’चे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांनी त्यांना ‘कालजयी सावरकर’ हे पुस्तक भेट दिले. यावेळी चीफ बिझनेस ऑफिसर उमेश रॉय चौधरी, विशेष प्रतिनिधी इन्फ्रा अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट गायत्री श्रीगोंदेकर, नाशिक कार्यालयातील उपसंपादक पवन बोरस्ते, स्पेस सेलिंग सेल्स एक्झिक्युटिव्ह रितेश जाधव उपस्थित होते.

Read More

नालासोपारा, विरार स्वावलंबी शहर व्हायला हवे : राजन नाईक

खानिवडे : “आज २१व्या शतकात भारताचा महासत्ता म्हणून उदय होत आहे. नालासोपारा, विरार-वसई हे या महासत्तेतील महानगर आहे. अलीकडे विकसित होत असलेल्या या ऐतिहासिक शहरातील स्वतःच्या घरकुलाबाबत अपेक्षा केवळ टोलेजंग इमारती आणि रस्ते नव्हेत किंवा केवळ रात्री पाठ टेकण्यापुरती जागा असेही नाही. मुलांचे शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, वाहतूक खेळासाठी क्रीडांगण-मैदाने, ज्येष्ठांसाठी विरंगुळा, रोजगार अशा दैनंदिन व सांस्कृतिक गरजा याच शहरात पूर्ण व्हायला हव्या. केवळ मुंबईसाठी काम करणार्‍या लोकांची वसाहत नको, तर एक स्वावलंबी शहर हव

Read More

‘मुंबई उपनगर ग्रंथोत्सव’; पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 नुसार ’ग्रंथोत्सव 2022’ चे आयोजन करण्यात आले आहे या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शनिवार, दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे पूर्व, शासकीय वसाहत, चेतना कॉलेज जवळ कम्युनिटी हॉल येथे होणार आहे. जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे, प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी 9 ते साडेनऊ या वेळेत ग्रंथदिंडी आयोजि

Read More

पोलीस संरक्षण असून हत्या; पंजाबात आपची सत्ता आणि कायदा-सुव्यवस्था टांगणीला!

punjab crime ; हिंदुत्ववादी नेते सुधीर सुरी यांच्यानंतर आता डेरा सच्चा सौदाचे अनुयायी प्रदीप सिंह यांची पंजाबमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी (११ नोव्हेंबर २०२२) फरीदकोटमध्ये दोन दुचाकींवर आलेल्या ५ गुंडानी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सिंग यांचे शेजारी आणि बंदूकधारीही जखमी झाले आहेत. प्रदीप सिंग हे २०१५ मध्ये घडलेल्या एका प्रकरणात आरोपी होते. या घटनेसाठी भाजपने पंजाबच्या आम आदमी पार्टी सरकारला जबाबदार धरले आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे की, पंजाबमधील शांतता भ

Read More

मनसुख हिरेन हत्येचा मुख्य सूत्रधार प्रदीप शर्मा

मनसुख हिरेन हत्येचा मुख्य सूत्रधार प्रदीप शर्मा

Read More

"मुख्यमंत्री उध्दव ठाकरे...उत्तर द्या!"; केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

"मनसुख हिरेन यांची हत्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली. तसेच मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे 'सचिन वाझे काही लादेन आहे का?', असे म्हणत सचिन वाझेंची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणावर उत्तर द्यावे.", असे म्हणत भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पुन्हा एकदा लक्षकेंद्रीत केले आहे. गुरुवारी (दि. ५ मे.) समा

Read More

केंद्र सरकारने सर्वच सुविधांची मांदियाळी उद्योजकांना निर्माण करून दिली

केंद्र सरकारने सर्वच सुविधांची मांदियाळी उद्योजकांना निर्माण करून दिली

Read More

एअर मार्शल(निवृत्त) प्रदीप बापट यांना प्रतिष्ठित असा परमविशिष्ट सेवा पुरस्कार

सोमवार दिनांक २२ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्ली येथे कार्यक्रमात हा पुरस्कार/मेडल दिले जाणार आहे. कर्वेनगर पुणे येथील एअर मार्शल प्रदीप पद्माकर बापट यांना अतिशय प्रतिष्ठित असा परमविशिष्ट सेवा मेडल पुरस्कार (पीव्हीएसएम) जाहीर झाला असून सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे सायंकाळी पाच वाजता एका खास समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. २६ जाने २०२० मध्येच हा पुरस्कार जाहीर झाला होता परंतु कारोनाच्या प्रादूर्भामुळे पुरस्का

Read More

बदलीमुळे नाराजी ! पोलीस अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूरामधील खळबळजनक प्रकार

Read More

हिंदूंचा अवमानप्रकरणी शरजीलवर अखेर चार दिवसांनी गुन्हा दाखल

कठोर कलामांखाली गुन्हा लिहीण्यास सरकार निरुत्साही ?

Read More

राष्ट्रवादीतर्फे नियुक्तीसाठी अधिकृत 'वसुली'

उमेदवाराला पक्षनिधी म्हणून द्यावी लागणार ११ हजारांची रक्कम

Read More

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर निवडणूक भरारी पथकाची कारवाई

सिंधुदुर्ग सहसंपर्क प्रमुख प्रदीप बोरकर यांच्याकडे बेहिशोबी रक्कम

Read More

सेनेच्या होर्डिंग वर फक्त शाहांचा फोटो

सेनेच्या होर्डिंग वर फक्त शाहांचा फोटो

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121