प्रतापगड

प्रतापगडावर लवकरच उभारणार अफझलखान वधाचा पुतळा

स्वराज्यावर चालून आलेल्या आक्रमणकारी अफझलखानच्या कबरीवरील अतिक्रमणावरून महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानच्या कबरीच्या आसपास असलेले मोठे अतिक्रमण काढण्याचा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी फडणवीस शिंदे सरकारच्या माध्यमातून नुकतीच करण्यात आली होती. त्याला जोडूनच आता प्रतापगडावर येत्या काही दिवसांमध्ये अफझलखानाच्या वधाचा पुतळा उभारला जाणार हे स्पष्ट झाले आहे. राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात पर्यटन सचिवांना सूचना दिल्

Read More

लग्न लावून परताना १४ जणांचा अपघाती मृत्यू

उत्तर प्रदेशमधील प्रतापगढमधील घटना

Read More