येणार्या २४ तासांत ‘पोलखोल’ रथावर हल्ला करणार्यांना पकडले गेले नाही तर निर्माण होणार्या संघर्षमय परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था बिघडली तर त्याला सरकार पूर्णपणे जबाबदार असेल,” असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवारी दिला
Read More
पोलखोल सभेत भाजप नेत्यांची शिवसेनेवर टीका
धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. जवळपास २०० हेक्टरहून अधिक जागेत पसरलेल्या या अवाढव्य झोपडपट्टीत सुमारे ७ लाखांच्या आसपास लोकसंख्या वसली आहे