पुतीन

पंतप्रधान मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

बॉम्ब आणि बंदुकांच्या गदारोळामध्ये शांतीवार्ता शक्य नाही. चर्चा हा समस्या सोडविण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या द्विपक्षीय चर्चेत मंगळवारी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या रशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर सहकार्य आणि विविध जागतिक प्रश्नांविषयी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जागतिक शांततेस भारता

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान देशभक्त : व्लादिमीर पुतीन

पंतप्रधान नरेंद मोदी हे महान देशभक्त आहेत आणि त्यांनी हाती घेतलेल्या अनेक योजनांनी भारत जागतिक पातळीवर स्वतंत्र स्थान मिळवू शकला आहे" अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या काळत भारताने आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाने जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका मिळवली आहे आणि फक्त दक्षिण आशियातच नव्हे तर संपूर्ण जगताच भारत एक स्वतंत्र स्थान प्राप्त करून बसला आहे असेही पुतीन यांनी सांगितले. दरवर्षी पुतीन करत असलेल्या वार्षिक संबोधनात त्यांनी नरें

Read More

तिसर्‍या महायुद्धाची नांदी- रशिया-युक्रेन रणांगण!

रशिया-युक्रेन युद्धाला 200 हून अधिक दिवस उलटून गेल्यानंतर ही लढाई युक्रेनकडे झुकलेली आणि रशियाच्या पराभवाकडे वाटचाल करणारी ठरेल, असे जागतिक अंदाज वर्तविले गेले. पण, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या चार प्रांतांत सार्वमत घेऊन ते भाग थेट रशियात विलीनही केले आणि पुन्हा युक्रेनवर जोरदार हल्लेही सुरु करुन सर्व अंदाज फोल ठरविले. आता हे तिसर्‍या महायुद्धाची नांदी समजले जाणारे युद्ध दुसर्‍या महायुद्धाप्रमाणेच अणुयुद्धाच्या महाविनाशाने संपुष्टात येणार की चर्चेतून, सामोपचाराने मार्ग निघणार, हे येणारा

Read More

रशिया-युक्रेन युद्ध : आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नजरेतून

दि. २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर युद्ध घोषित करत अनेक शहरांवर हल्ले सुरु केले. त्याआधी दि. १६ फेब्रुवारीला रशियाच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनमधील दोन प्रदेश डोन्स्टेक आणि लुहान्सक जिथे रशिया समर्थक फुटीरतावादी मोठ्या प्रमाणात आहेत, ते प्रदेश ताब्यात घेण्याची विनंती केली. त्याप्रमाणे दि. २२ फेब्रुवारी रोजी पुतीन यांनी दोन्ही प्रदेशात रशियन सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले आणि या चालीला युक्रेनकडून अजून विरोध होताच, संपूर्ण युक्रेनवरच लष्करी कारवाई करण्याचे आदेश दिले. या लेखा

Read More

सीआयएचे प्रमुख,रशियन सुरक्षा परिषदेचे प्रमुख भारतात.चीनची वाढती चिंता

वरच्या स्तरावर १६ दिवसांच्या तीव्र मुत्सद्देगिरीचा सकारात्मक परिणाम म्हणून, भारताने बुधवारी अफगाणिस्तानच्या गुंतागुंतीच्या मुद्यावर अखेर अमेरिका आणि रशियाला एका मैदानावर आणले गेले.अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स आणि रशियन सुरक्षा परिषदेचे प्रमुख निकोलाई पत्रुशेव यांना तालिबान्यांचा मुकाबला करण्याच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी, दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि काबूलमधील कायद्याचे राज्य पुनर्संचयित करण्याच्या भारताच्या प्रयत्नात अमेरिका आणि रशिया यांना एकत्रित केले गेले आहे

Read More

लसीमुळे पुतीन यांच्या मुलीच्या शरीरात तयार झाल्या 'अँटीबॉडीज्' !

जाणून घ्या कसा आहे या लसीचा प्रभाव

Read More

चीनविरोधी लढाईसाठी भारतीय हवाईदलाच्या पंखात नवे बळ

रशियाकडून ३३ लढाऊ विमाने खरेदी करण्याची संरक्षण मंत्रालयाची घोषणा

Read More

भारत आणि रशिया परकीय हस्तक्षेपाच्या विरोधात : पंतप्रधान

पंतप्रधान मोदी सध्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121