वंदनीय कुमारस्वामींना, माझ्या या विषयातील अभ्यासात मी गुरूस्थानी मानले आहे. ५ सप्टेंबर रोजी साजरा झालेल्या भारतीय शिक्षक दिनानिमित्त मला गुरूस्थानी असलेल्या, त्यांच्या लिखित साहित्यातून मला या अनोख्या विषयाचा श्रीगणेशा शिकवणाऱ्या, माझ्या या शिक्षकाला प्रथम माझे वंदन आणि वाचकांसाठी त्यांच्या विलक्षण कामाचा हा त्रोटक परिचय.
Read More