महावितरणच्या पुणे परिमंडळात पर्वती विभागमध्ये कार्यरत
Read More
भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वेपैकी एक असलेल्या नेरळ-माथेरान रेल्वेने १९०७ मध्ये स्टीम इंजिनद्वारे चालवलेल्या पहिल्या टॉय ट्रेन सेवेने गौरवशाली ११६ वर्षे पूर्ण केली आहेत. या ट्रेनचा इतिहास पाहता डिझेलवर चालणाऱ्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरो गेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली आहे.
लष्करातील अनेक मित्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा लेख लिहिलेला आहे. युद्धकालीन माहितीच्या धुराळ्यात खूपशी अवास्तव माहिती उडत राहते. माहिती नसलेले आणि स्वयंघोषित संरक्षणतज्ज्ञ, काही राजकीय नेते असत्य वक्तव्ये प्रसृत करतात. अनेक तथाकथित तज्ज्ञांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात किंवा सेवाकाळात कधी उंच पर्वतीय प्रदेश बघितलेलाही नसतो. मात्र, प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा पैसे कमवण्याकरिता त्यांना दूरदर्शन वाहिन्यांवर यायचेच असते. भारतीय व चिनी सैनिकांत पूर्व लडाखमधे १५ व १६ जून रोजी झालेल्या लढाईबाबतही असेच
मागील लेखात आपण गाळाच्या व रूपांतरित खडकांबद्दल माहिती घेतली. या लेखात आपण नद्या व हिमनद्यांविषयी माहिती घेऊ. नदीचे मानवी जीवनातील महत्त्व सर्वांना परिचयाचे आहेच. जगातील अनेक पुरातन संस्कृती नदीकिनारीच उदयास आल्या. इथपासून नद्यांना येणार्या पुरांमुळे झालेल्या हाहाकारापर्यंतची माहिती ढोबळमानाने सगळ्यांनाच असते. आता आपण नदीचे भूशास्त्रीय कार्य बघू.