पत्रकार

मुंबई पोलीस आयुक्तालयावर धडकणार विश्व हिंदू परिषदेचा भव्य मोर्चा

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाकडून आकस भावनेने होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेचा भव्य मोर्चा मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयावर धडकणार आहे. दुपारी ३ वाजता चर्चगेट रेल्वे स्टेशन ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून हजारो कार्यकर्ते व हिंदू समाज यात सहभागी होतील. याबाबत सविस्तर माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताचे प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी दिली. VHP Pro

Read More

‘मविआ’च्या संयुक्त पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची दांडी

विधान परिषदेच्या जागावाटपावरून उद्धव ठाकरे यांचा जाहीर उपमर्द करणार्‍या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला दांडी मारल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काँग्रेस मविआत मोठा भाऊ असल्याचे विधान केल्यानंतर त्यांनी ठाकरेंसह शरद पवारांचीही नाराजी ओढवून घेतली होती. त्यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेला हजेरी लावली.लोकसभेत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी शनिवार, दि.15 जून रोजी पहि

Read More

'या' दोन कारणांमुळे भारतातील पत्रकारितेची गळचेपी झाली! नेमकं काय म्हणाले अजय मित्तल?

"स्वातंत्र्य लढ्यात पत्रकारांनी नारदजींच्या विचारांवर काम केले. यात अनेक अडचणी आल्या, पण ते आपल्या कार्यातून डगमगले नाहीत आणि त्यांनी हिंदी पत्रकारिता हे संघर्ष, त्याग, श्रद्धा आणि ताकदीचे प्रतीक बनवले. १९०८-१० मध्ये इंग्रजांनी असे दोन कायदे केले होते जे त्यांनी इंग्लंडमध्ये कधीच केले नव्हते, ते म्हणजे प्रेस ऍक्ट आणि प्रेस इन्साइटमेंट टू व्हायोलन्स ऍक्ट. 'या' दोन कायद्यांच्या आधारे भारतातील पत्रकारितेची गळचेपी झाली.", असा खुलासा प्रज्ञा प्रवाहचे अखिल भारतीय संशोधन समन्वय प्रमुख अजय मित्तल यांनी केला. (Ajay

Read More

विश्वास पाटीलांनी पत्रकार आणि नेत्यांच्या मराठीचा घेतला खरपूस समाचार

मराठी भाषेच्या अस्मितेबाबत मराठीव भाषिक नेहमीच सजग असतात. याचे पडसाद तिला प्रतिष्ठा मिळावी यासाठीच्या प्रयत्नात सुद्धा दिसून येतात. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत सलेले सर्वच एकदिलाने प्रयत्नशील असतात. मात्र दिवसेंदिवस तिच्या सौष्ठवपूर्ण रचनेचा ह्रास होतो आहे अशी ओरड समाज माध्यमातून आताशा होऊ लागली आहे. याच धर्तीवर ठराविक शब्दांचे टेकू देऊन तिच्या चिंध्या राजकीय नेते व पत्रकार करू लागले आहेत असे सुप्रसिद्ध मराठी

Read More

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'चा काँग्रेसला पाठींबा?; हे आहे 'त्या' व्हिडिओचं सत्य!

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' ही राष्ट्रविचारांची जोपासना आणि समाज प्रबोधनाचे कार्य करणारी संघटना आहे. आज संघाला समाजाची मिळणारी साथ ही संघ स्वयंसेवकांच्या तपश्चर्येचे आणि नि:स्वार्थ सेवेचेच फळ आहे. परंतु, वेळोवेळी संघविरोधी मानसिकता असलेले काही लोक समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी खोटे-खोटे दावे करत राहतात आणि संघाबाबत चुकीचा प्रचारही केला जातो. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'च्या नावाने जनार्दन मून यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठी इंडी आघाडीला आणि काँग्रेसला समर्थन दिल्याचे समोर आले आहे. राष्ट्

Read More

वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवरील बहिष्कार ही घमंडिया आघाडीची हुकूमशाही

केवळ आपल्या सुरात सूर मिसळत नाही म्हणून देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांवरील नामवंत पत्रकारांवर बहिष्कार टाकून विरोधकांच्या घमंडिया आघाडीने माध्यम स्वातंत्र्याच्या गळचेपीची हुकूमशाही मानसिकता दाखवून दिली आहे, अशी घणाघाती टीका प्रदेश भाजपा चे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रवक्ते भालचंद्र शिरसाट ,पंकज मोदी आदी यावेळी उपस्थित होते. इंडी आघाडीचा बहिष्काराचा पवित्रा म्हणजे माध्यमक्षेत्राला थेट धम

Read More

भाजपा आमदार भारती लव्हेकरांकडून सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशिन मुंबई मराठी पत्रकार संघाला भेट!

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इमारतीत नूतनीकरण करण्यात आलेल्या महिलांच्या प्रसाधन गृहासाठी भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या ‘ती फाऊंडेशन’ संस्थेकडून सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशिन भेट देण्यात आले आहे.डॉ. भारती लव्हेकर या भारतातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडची बँक सुरू करणाऱ्या महिला व आमदार आहेत. त्यांना भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी एका संस्थेच्या माध्यमातून, त्यांचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये सॅनिटरी पॅड एटीएम व डिस्पोजल मशीन स्थापन केल्या आहेत.

Read More

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे यापुढे सुधाकर राजे यांच्या नावे पाठ्यवृत्ती

जेष्ठ पत्रकार व लेखक सुधाकर राजे यांचे २२ ऑक्टोबर २०२२ रोजी निधन झाले. त्यानिमित्त राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यास यांच्या मार्फत ६ नोव्हेम्बर रोजी सकाळी १०.३० वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सभागृहात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवर व्यक्तींनी सुधाकर राजे यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी उत्तर प्रदेशचे भूतपूर्व राज्यपाल राम नाईक तसेच फिन्सचे राष्ट्रीय महासचिव ऍड बाळासाहेब देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. आयसिसीआर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121