स्विडनच्या स्ट्रॅम कुर्स (हार्ड लाईन) संघटनेचे प्रमुख रासमुस पलुदन. काही दिवसांपूर्वी रासमुस पलुदन यांनी स्विडन येथील तुर्की दुतावासाबाहेर आंदोलन केले. त्यामध्ये त्यांनी कुराणाला लाईटरने जाळले आणि म्हंटले की, “जर तुम्हाला वाटत नसेल की, अभिव्यक्तिस्वातंत्र्य असावे, तर तुम्हाला कुठे तरी दुसरीकडे राहायला हवे.” अर्थात, कुणाच्याही श्रद्धांचा अपमान करणे हे चुकीचेच असून, कुणाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचू नये, असा सभ्य संविधानात्मक समाजाचा संकेत. त्यामुळे रासमुस पलुदन यांच्या या कृतीचा जगभरातून निषेध झाला. याप्र
Read More
केवळ लष्करी तंत्रज्ञानच नव्हे, तर औद्योगिक, उत्पादक, कृषी, वैद्यकीय, अक्षरक्षः जीवनाच्या हर एक क्षेत्रातलं नवीन विकसित होणारं तंत्रज्ञान बिनबोभाट मॉस्कोला पोहोचत होतं. १९५० ते १९८० अशी तब्बल तीस वर्षं! जवळजवळ फुकट!