लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अग्नीवीर योजनेविषयी टिप्पणी करून सैन्यदलाचा वापर राजकारणासाठी करू नका, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिले आहेत. भारतीय राज्यघटना बदलली जाऊ शकते किंवा विकली जाऊ शकते असा चुकीचा आभास निर्माण करणारी विधाने त्यांच्या स्टार प्रचारकांनी करू नयेत, याची काळजी घेण्यास निवडणूक आयोगाने काँग्रेसला सांगितले आहे.
Read More
कप्पन सिद्दीकी याला सर्वोच्च न्यायालयातून नुकताच जामीन मिळाला. 2020 साली हाथरसमध्ये दोन समाजात विद्वेष पसरवण्याचा गुन्हा त्याच्यावर आहे. त्याला जामीन मिळाल्यामुळे तथाकथित विचारवंत आणि पुरोगाम्यांमध्ये एक आनंदाची लाट उसळली. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी असे मत मांडले आहे की, कप्पन सिद्दीकी हा ‘पीएफआय’ या कट्टरतवादी संघटनेशी संबंधित असून तो ‘सीएए’ तसेच राममंदिर विरोध संदर्भातील देशविरोधी कारवायांशी निगडित आहे. या अनुषंगाने कप्पन सिद्दीकी आणि ‘पीएफआय’च्या दहशतवादी मनसुब्यांचा आढावा घेणारा हा लेख...
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनास शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्षांत मंदिराचा पाया झाल्यानंतर चबुतऱ्याचे काम दि. २० ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल.सन २०२४ पर्यंत मंदिराचे गर्भगृह आणि पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण होणार आहे. मंदिराचे बांधकाम जोरात सुरू आहे. शहरात प्रवेशाच्या सहा मार्गांवर सहा भव्य द्वार बांधले जाणार आहेत.
अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांचे बुधवार, दि.१ जून रोजी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.
केंद्र सरकारने सर्वच सुविधांची मांदियाळी उद्योजकांना निर्माण करून दिली
याबाबत मुंबई भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, “शरद पवार यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला. ज्या मुद्द्यावरून पवारांनी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद पेटवला तो मुद्दाच निकाली निघाला. ‘शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ पुस्तकाचे लेखक जेम्स लेन याने आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कधी बोललोच नव्हतो, असे स्पष्ट केले.
रायसिना हिलवरची राष्ट्रपती भवनाची भव्य वास्तू. रायसिना हिल ते इंडिया गेट असा लांबलचक सेंट्रल व्हिस्टा. तिथून बाहेर आल्यावर तेवढेच भव्य नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक. त्यांच्या बाजूला असलेली संसदेची प्रशस्त आणि देदीप्यमान वास्तू. संसदेपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या रेल भवन, उद्योग भवन, निर्माण भवन, कृषी भवन, शास्त्री भवन, परिवहन भवन या इमारती आणि सोबतीला देशाच्या राजधानीची धीरगंभीरता. गेली अनेक वर्षे देशाच्या सत्ताकेंद्राचे हेच चित्र राहिले आहे. मात्र, आता लवकरच हे चित्र बदलणार आहे.
सुरक्षा अधिकारी अयोध्या दौऱ्यावर
ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आव्हाड रुग्णालयात
जेष्ठ समाजसेविका तसेच भाजपच्या माजी कल्याण जिल्हा सरचिटणीस ज्योती पाटकर यांचे सोमवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. मुक्त बालिका आश्रम विरंगुळा केंद्र यासाठी त्यांनी सातत्याने काम केले होते. भाजपच्या माजी जिल्हा सरचिटणीस म्हणून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केले आहे.