चित्रपट दिग्दर्शक एरे कॅथर (Eray Cather) यांनी एका बड्या युट्यूबरवर नामांकित व्यक्तींविरोधात विश्लेषणात्मक व्हीडिओ तयार करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्री कंगना रणौत, रिपब्लिक टिव्हीचे एडीटर इन चीफ अर्णब गोस्वामी, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे कुटूंबीय आदींचा यात सामावेश आहे. एरे यांनी यात कुणाचे नाव घेतले नव्हते. मात्र, आम आदमी पक्षाचे समर्थक ध्रुव राठी यांनी नाव न घेता मला लक्ष्य केले जात आहे, असे म्हटले. राठी यांनी हे आरोप धुडकावून लावले आहे. त्यानंतर कंगनाने हा थेट आरोप केला की, मा
Read More