मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे तलाव हे ओसंडून वाहत असल्याच्या अर्थात 'ओव्हरफ्लो' होत असल्याच्या बातम्या समाज माध्यमांद्वारे व काही प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होत आहेत. तर काही माध्यमांद्वारे मुंबईची पाण्याची चिंता मिटली असल्याचा आशय मांडणाऱ्या बातम्या प्रसारित होत आहेत. दरम्यान यासंदर्भात मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो नाही. तसेच जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने मुंबईची पाण्याची च
Read More
गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी दि. ७ ऑगस्ट रोजी मुंबईत पुन्हा जोर धरला. मुंबईतील धरण क्षेत्रात सुद्धा लक्षणीय पाऊस पडला, त्याचाच परिणाम म्हणजे, धरणांमधील पाणी साठ्याची पातळी ९१ टक्क्यावर गेली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, तानसा, वैतरणा, मोडकसागर या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे.
जून महिना सरत आला तरी पावसाने अजून दडी मारल्याने पाणी संकट अजून गहिरे बनत चालले आहे. हवामान खात्याचे सर्व अंदाज वरुण राजाने फोल ठरवल्याने एकीकडे बळीराजा चिंतेत पडला असुन दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातल्या जलाशयातील पाणीसाठा घटत चालल्याने मुंबईसह ठाण्यावर पाणीकपातीची टांगती तलवार आहे.
मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सात तलावांमध्ये सरासरीच्या २२.९९ टक्के इतका पाणी साठा उपलब्ध आहे. सध्या मुंबई शहराला ८२ दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. एकूण १४,४७,३६३ लाख दशलक्ष लिटर क्षमतेच्या तुलनेत ३,२१,८९१ दशलक्ष लिटर इतका साठा आहे.
'वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट'ने (डब्ल्यूआरआय) नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, भारतासह एकूण १७ देश म्हणजेच जगाची तब्बल एक चतुर्थांश लोकसंख्या तीव्र जलसंकटाच्या गर्तेत सापडली आहे.
पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून, यामध्ये २७ धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता ३१.२६ अब्ज घनमीटर आहे
राज्यातील धरणांमध्ये एप्रिल अखेर केवळ १९.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक
इंद्रप्रस्थ अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे जलसंवर्धन आणि भूजलाचे पुनर्भरण करून याद्वारे जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा निर्माण करणे हा आहे.