पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले आहे. परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज येथे झाला होता. मुशर्रफ हे काही काळापासुन आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते अनेक महिन्यांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांना अमायलोइडोसिस हा आजार होता. त्यामुळे त्यांचे सर्व अवयव निकामी झाले आहेत.
Read More
दिल्लीत तणाव कायम आंदोलकांकडून पुन्हा पोलिसांवर निशाणा